करंजगाव:
आमदार सुनिल शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून करंजगावच्या ब्राम्हणवाडी येथील महादेव मंदिर ते मारुती मंदिर रस्त्याचे व दलित वस्तीतील सभामंडप भूमिपूजन करण्यात आले.
सरपंच दिपाली साबळे, उपसरपंच नवनाथ ठाकर, ग्रामपंचायत सदस्य महादू शेडगे ,वैशाली कुटे,कौशल्या पवार,ममता गवारी ,उज्वला पोटफोडे, तंटामुक्त अध्यक्ष भाऊसाहेब मोरमारे, उपाध्यक्ष काळूराम भालशिंगे ,शरद सरकादे , सुरेश उंडे ,दत्ता कुटे,कांतीलाल दहातोंडे, विजय साबळे,माउली जाधव, मधुकर गवारी, सहादू पोटफोडे, अमोल साबळे ,सागर ठाकर ,अमोल शेलार, कल्याणी कुटे ग्रामसेविका मंगल सुरवाडे उपस्थित होते
सरपंच दिपाली साबळे व उपसरपंच नवनाथ ठाकर म्हणाले, ” आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून ही विकास कामे सुरू झाली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील इतर कामे मार्गी लावण्यासाठी या पुढे प्रयत्नशील राहू.

error: Content is protected !!