
तळेगाव दाभाडे:
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू (चाचा नेहरू) यांची जयंती तळेगाव शहरामध्ये साजरी करण्यात आली याप्रसंगी आगामी निवडणुका लक्षात घेऊन सर्वांनी मनोगत व्यक्त केले तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे हे म्हणाले वेळ पाहून योग्य तो विचार पक्ष करेल प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी केले.
पंडित नेहरू यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे श्रीमंत सरदार संध्या राजे दाभाडे तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे माजी पक्षप्रतोद चंद्रभान खळदे शिक्षण मंडळाचे माजी सभापती जयसिंग भालेराव माजी नगरसेवक पंढरीनाथ मखमले शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र खळदे माजी सभापती विशाल वाळुंज सुनील वाळुंज उत्तम शेठ ओसवाल प्रतीक ओंकार जितेंद्र खळदे संकेत खळदे भूषण खळदे ओंकार खळदे सचिन हाक्के आदी उपस्थित होते.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध





