
वडगाव मावळ:
पोलीस मित्र संघटनेच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षपदी पवनानगर येथील अजय चंद्रकांत कालेकर यांची निवड करण्यात आली. पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी व पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब तिरपुडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
पोलीस व नागरिक यांना मदत करून संघटनेची प्रतिमा जनसमुदाय मध्ये उज्वल होईल आणि संघटनेच्या जनाधार मजबूत होईल अशा प्रकारचं कार्य कार्य कराल असा विश्वास नियुक्तीपत्रा मध्ये करण्यात आला आहे.
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम




