पवनानगर : सावंतवाडी ग्रामविकास मंच आयोजित किल्ले बनवा स्पर्धे मध्ये दोस्ती साम्राज्य ग्रुप यांनी जिंजिरा व तेजश्री धोडींबा घारे हिने प्रतापगडची प्रतिकृती बनवत प्रथम क्रमांकचे मानकरी ठरले.तर द्वितीय क्रमांचे मानकरी रामिलबुवा देवस्थान व पवन मल्हारी पांडे हे ठरले तर साहिल प्रल्हाद घारे व सुमित दत्ता नवघणे हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

महागांवचे उपसरपंच पांडुरंग पडवळ ग्रामपंचायत सदस्य संतोष घारे, लक्ष्मण मरगळे,संदीप साबळे, योगिता सावंत, स्वाती बहिरट, प्रकाश होजगे, दशरथ सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान सावंत,उपाध्यक्ष दिपाली घारे, सावंतवाडी पोलीस पाटील प्रल्हाद घारे, धोडिंबा घारे , सावंतवाडी ग्रामविकास मंचाचे कार्यकर्ते जनार्दन वावळे, केशव सावंत, भानुदास बहिरट, अनंता सावंत, अमोल वावळे, नवनाथ लायगुडे, आगंध सावंत, निलेश सावंत, लहु पडवळ, मच्छिंद्र पडवळ, गणेश कदम यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!