
देवले:
श्री सद्गुरू कृपा जनरल स्टोअर चे उद्घाटन समारंभ देवले पंचायत मध्ये संपन्न झाले, असून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया ने त्यांना मदत केली आहे.
हॅण्ड इन हॅण्ड इंडियाचे श्री. मोहसीन वजीर शेख सर ,(प्रोजेक्ट मॅनेजर-SDTC) यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडले. श्री. मोहसीन शेख सर यांनी या वेळी सांगितले की आपल्या गावातील वेक्ती खरिदी करण्या साठी इतर गावात जतानी दिसतं पण आता या पुढे आपल्या गावातील महिलांना लागणारे सर्व मटेरियल आपण आपल्या शॉप मध्ये ठेवल्याने महिलांना इतर ठिकाणी जावे लागणार नाही .
आणि महिलांनी हा वेवसाय सुरू केल्यामुळे महिलांची गैरसोय होणार नाही आणि आपल्या महिलांनाही देखील व्यवसायाची संधी मिळेल . आपण भविष्यात एक होलसेल दुकान करण्या साठी प्रयत्न करणार आहे.जा मध्ये ग्रोसरी मटेरियल स्टेशनरी आणि लेडीज वस्तू समावेश असेल
या कार्यक्रमाला मोहसीन शेख सर , पंढरीनाथ बालगुडे हे हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था कडून सहभागी झाले होते आणि श्री सद्गुरू कृपा महीला बचत गटातील सदस्य उपस्थित होते.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप




