टाकवे बुद्रुक:
येथील माऊलीनगर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.सरपंच भूषण असवले,उद्योजक दत्तात्रय असवले,
सदस्य परशुराम मालपोटे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय असवले, गुलाब पिलाने, विशाल घोडके यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.


उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,माजी उपसरपंच सदस्य अविनाश असवले, सोमनाथ असवले, माजी उपसरपंच सत्तू दगडे, सुवर्णा असवले, संध्या असवले, माजी सरपंच सदस्य जिजाबाई गायकवाड, प्रिया मालपोटे, ज्योती आंबेकर, प्रतीक्षा जाधव, आशा मदगे, ग्राम विकास अधिकारी एस.बी बांगर या सर्वांचे माऊली नगर मधील रहिवाशांकडून यांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!