कामशेत:
येथील महावीर इलेक्ट्रॉनिक्स दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे .महावीर इलेक्ट्रॉनिक्स ने दिवाळीच्या तोंडावर मोठी ऑफर लॉन्च केली आहे .फक्त ७९९९ रुपये किमती पासून आपणाला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन ,मोबाईल या वस्तू खरेदी करता येणार आहे.
येथे खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूवर आपणास सुमारे 65 टक्के डिस्काउंट मिळणार आहे .मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर जवळील महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन डबल डोअर फ्रिज मोबाईल खरेदीचे भव्य शोरूम ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. उत्तम दर्जेदार व ब्रँडेड कंपन्यांचे नामवंत ब्रँड येथे आपल्याला खरेदी करता येणार आहे .एकदा महावीर च्या दालनाला भेट द्या आणि आपली मनपसंत वस्तू खरेदी करा. फायनान्स करून वस्तू खरेदी करता येणार आहे. महावीर इलेक्ट्रॉनिक्स च्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू व आपणास वारंटी दिली जाणार आहे.
दिवाळीच्या सणात आपणास अनेक आकर्षक बक्षिसांची लय लूट करता येणार आहे. मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक च्या दालनात टीव्ही ,फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल ,होम थिएटर या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.


महावीरने लकी ड्रॉ कूपन योजना आणली आहे. या योजनेतून भाग्यशाली विजेत्यास मिळणार आहे दुचाकी वाहन. सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील आशा माफक दरात महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध आहे.
दोन महिन्यातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद पाहता महावीर ने आपल्या ग्राहकांसाठी स्मार्ट टीव्ही सह अनेक नामांकित कंपन्यांचे वस्तू उधारीवर विक्रीसाठी ठेवल्या आहेत .अशी नामी संधी आपणास इतर कुठेही मिळणार नाही.जी संधी महावीर ने उपलब्ध करून दिली आहे. महावीर इलेक्ट्रॉनिक्स आता तुम्हाला सगळ्यात जास्त डिस्काउंट म्हणजे 65 टक्के डिस्काउंट देणार आहे.
युवियाच्या आय.एफ.बी.प्रॉडक्ट वरती 65 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.
सर्वच ब्रँडेड मोबाईल खरेदीवर फ्री ऑफर मध्ये या सर्व सुविधा मिळणार आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग जवळील महावीर इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांच्या स्वागताला सज्ज आहे. सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना समाधानी व संतुष्ट ठेवण्यासाठी महावीर इलेक्ट्रॉनिक्स नेहमीच ऑफर्स लॉन्च करून सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध करून देत आहेत .महावीर च्या दालनात फायनान्स उपलब्ध असून ग्राहक याचाही लाभ घेऊ शकतात ,असे महावीर इलेक्ट्रॉनिक्स चे सर्वेसर्वा परेश मुथा यांनी सांगितले.

error: Content is protected !!