खांडशी :
उंबरवाडी येथील कातकरवस्ती तील आदिवासीं बांधवाना दिवाळी निमित्ताने मिठाईचे वाटप करण्यात आले.
सरपंच नवनाथ राणे,ग्रामपंचायत सदस्य सदस्य जनाबाई वाघमारे ,बंडा वाघमारे, भुरा चव्हाण, रोहिदास वाघमारे,शांताराम कुटे,नितिन राणे,व आदिवासी महिला व बांधव उपस्थित होते.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध
दिवाळी प्रकाशाचा आणि आनंदाचा सण यासणात सर्वाचे तोंड गोड व्हावे या हेतेन अनेक जण मदतीचा हात पुढे करीत असतात. याच धर्तीवर सरपंच नवनाथ राणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.




