वडगाव मावळ:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने पॅन इंडिया कायदेशीर जागरूकता मोहिमेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे मार्फत विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता.
आरोग्य सेवांचा लाभ देण्यात आला.
कोवीड लसीकरणचा पहीला व दुसरा डोस सत्तर जणांनी घेतला.कोवीडची तपासणी :: २ RAT
(RAT,RTPCR), रक्तदान शिबिर ::३०, दंतरोग तपासणी :: २८,नेत्ररोग तपासणी :: १६३,जनरल हेल्थ चेक अप :: ६०,रक्त तपासणी ::११०,(हीमोग्लोबिन, ब्लड ग्रुप ,शुगर,HIV),असांसर्गिक आजार ,जलजन्य आजार, किटकजन्य आजार माहिती ८१,बालरोग तपासणी व जनजागरण (सेव द चाइल्ड संस्थेद्वारे) :: १२आरोग्य विषयक विविध शासकीय योजनांची माहिती ३९ वैद्यकीय उपचार खर्च मदत योजना (पंतप्रधान जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना) ४० जणांनी लाभ घेतला. १८२ जणांना औषधोपचार करण्यात आले.

error: Content is protected !!