कामशेत:
येथील महावीर इलेक्ट्रॉनिक्स भव्य दालनात सोनी सॅमसंग या ब्रँडेड कंपन्यांच्या टीव्हीवर पंधरा हजार रुपये डिस्काउंटची खास ऑफर दिवाळीत सुरू केली आहे. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या महावीर इलेक्ट्रॉनिक्सने दिवाळीत ही धमाका ऑफर सुरू केली आहे.
यंदाच्या दिवाळीत सोनी,सॅमसंग सह अन्य बॅण्डेड कंपनीचे टिव्ही घरी घेऊन सवलतीच्या किमतीत तेही हप्त्यावर व तसेच ब्रँडेड वस्तूवर सुद्धा पंधरा हजार रुपये चा डिस्काउंट मिळणार आहे .म्हणजे आता तुम्हाला मिळणार सिंगल डोर चा फ्रिज डबल डोअर च्या भावात. फक्त 18 हजार 990 त्याची मूळ किंमत 37 हजार .युविया टीव्ही वरती 50% डिस्काउंट ऑफर आहे.
धमाकेदार स्कीम ऑफर लागू करण्यात आली असून आजच महावीर इलेक्ट्रॉनिक्स ला भेट देऊन आपल्या पसंतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आनंदाने घरी घेऊन जा याशिवाय लकी ड्रॉ कुपन पण उपलब्ध असून भाग्यवंत. विजेत्या इलेक्ट्रॉनिक्स फ्रीज टीव्ही आणि बरंच काही.
अधिक माहितीसाठी संपर्क:
9822660251
9922556193
9657536552

error: Content is protected !!