कामशेत:
लहानग्या बहिणीच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी असे आवाहन भावाने केले आहे. बहीण भावाच्या पवित्र नात्याला राखीचे रेश्मगाठ बांधून भावाने पाठीशी भक्कम पणे उभे रहावे असा अलिखित नियमानुसार आपल्या बहिणीच्या उपचारासाठी भाऊराया तडफडतो.
आपली मदत बहिणीचा जीव वाचवेल या अपेक्षेने या भावाला आपल्या मदतीची गरज आहे. दिवाळी आली सणासुदीच्या धामधुमीत खर्चाला कात्री लावणे शक्य नाही.त्यातच वाढती महागाई आपल्या मानगुटीवर बसली आहे. या सगळ्यावर तोडगा काढून आपण केलेली काहीशी मदत या बहिणीचे प्राण वाचवेल असा दृढ विश्वास या भावाला आहे.
सोशल मीडियावर त्याने या आशयाची पोस्ट टाकून मदतीचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की,”
•नाव:वनिता बाळू साळुंखे
•वडिलांचे नाव: बाळू गोविंद साळुंखे
•मु. पोस्ट: कामशेत( खडकाळे)तालुका मावळ जिल्हा पुणे.
•फुफुसाचा इंफेक्शन झाल्यामुळे ती रूग्णालयात अ‍ॅडमिट
• परिस्थिती अत्यंत नाजूक आहे
•आपल्या मदतीची खूप गरज आहे
•आपल्या छोट्याश्या मदतीने माझ्या २२ वर्षाच्या बहिणीचे प्राण वाचतील
•तिला वाचवण्यासाठी आपली छोटीशी मदत खूप उपयोगी पडेल
•आपल्याला हात जोडून विनंती करतो.छोटीशी मदत करावी .
•आताचे हॉस्पिटल चे ठिकाण: नवले हॉस्पिटल पुणे(आणि ऑपरेशन साठी हैद्राबाद मध्ये दाखल करणार आहे.
•ऑपरेशन खर्च: ९० लाख रुपये
आर्थिक मदतीसाठी माहिती:
नाव: रोहित बाळु साळुंखे
अकाउंट नंबर:37438151835
IFC Code:SBIN0007794
Branch: Khamshet
Goggle pay No:8261992435

error: Content is protected !!