टाकवे बुद्रुक :
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने रेशनिंग दुकान दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे .सरपंच भूषण असवले या समितीचे अध्यक्ष आहेत.
पोलीस पाटील अतुल असवले,विकास सोसायटीचे अध्यक्ष महादु गुणाट,उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले,ग्रामपंचायत सदस्या ज्योती आंबेकर, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा असवले,ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा जाधव,शांताराम साबळे,बाळासाहेब कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते अनिल असवले,गावकामगार तलाठी गणेश पोतदार या समितीचे सदस्य आहेत.

error: Content is protected !!