वडगाव मावळ:
आंदर मावळातील माळेगाव खुर्द येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य नाचणी पीक प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञ भेट व शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्राध्यापक राम निगडे सर,शास्त्रज्ञ,कृषी महाविद्यालय पुणे, डॉ नरेंद्र काशीद , श्री. भोर सर शास्त्रज्ञ भात संशोधन केंद्र वडगाव मावळ यांनी नाचणी पिक प्रात्यक्षिक प्रक्षेत्राला भेट देऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विक्रम कुलकर्णी मंडळ कृषी अधिकारी वडगाव,,राहुल घोगरे बी.टी .एम .आत्मा, एस ए कुलकर्णी कृषी सहाय्यक ,माळेगाव खुर्द येथील बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!