तळेगाव स्टेशन:
कृषी पर्यटन व्यवसायात करिअर करू पाहणाऱ्या नवोदित तरूणाच्या करिता कृषी पर्यटन विकास व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.याकरिता आगाऊ नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी पर्यटन प्रशिक्षण नोंदणी शुक्रवारी शनिवारी दि29/30 आँक्टोबर २०२१ या दिवसात करावी लागणार आहे.
कृषी पर्यटन प्रशिक्षण रुटसेट वराळे रोड तळेगांव दाभाडे येथे असून पूर्णपणे प्रशिक्षण नि शुल्क आहे. यात (चहा नाष्टा, भोजन , प्रशिक्षण साहित्य , सर्टिफिकेट )मिळेल.
दिनांक : 29/30 आँक्टोबर रोजी सकाळी १० ते ५ पर्यत नोंद करावी.
•कृषी पर्यटन – प्रशिक्षण साहित्य.
•कृषी पर्यटन केंद्राचे मार्केटिंग,नियोजन आणि व्यवस्थापन आणि आदरातित्य
•कृषी पर्यटन संकल्पनेची माहिती आणि व्याप्ती
•कृषी पर्यटन प्रकल्प अहवाल , बँक प्रोजेक्ट याचे सखोल मार्गदर्शन
•महाराष्ट्र कृषी पर्यटन धोरण सखोल माहिती व कृषी पर्यटन केंद्र नोंदणी
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी
संपर्क :दत्ता खांडभोर 9921124013
गोपाळे गुरजी। 9921913405 रुटसेट तळेगांव 912114297111

error: Content is protected !!