तळेगाव दाभाडे:
समग्र शिक्षा समितीच्या अध्यक्षपदी बारकु चांगदेव वायकर व उपाध्यपदी शंकर दत्तोबा आंभोरे यांची निवड करण्यात आली.
आंबळे ग्रु.ग्रा.प.सरपंच मोहन घोलप,उपसरपंच पूनम हनुमंत हांडे, पोलीस पाटील शंकर आंभोरे,शा.स.मा.अध्यक्ष भरत आंभोरे,उद्योजक बंडू घोजगे,व शाळेचे मुख्यद्यापक संदिप कांबळे ,विलास भांगरे यांच्या मार्गदर्शनाखीली नविन समितीची स्थापना करण्यात आली. समग्र शिक्षा समिच्या सदस्य पदी सुनिल रामचंद्र पानसरे,सोपान शंकर पवार,सुर्यकांत महादु भांगरे,शंकर रघुनाथ मोढवे,सागर प्रमोद भालेराव भालेराव,उपसरपंच पुनमताई हनुमंत हांडे,आरती काळुराम भांगरे,सुरेखा सुरेश पानसरे,पद्दमा नामदेव जाधव,ज्योती सुभाष पानसरे,अनिता शिवकांत इटकर,प्रमिला श्रीकृष्ण बाबर,छाया वसंत हांडे व शिक्षक प्रतिनीधी संदिप सपंत कांबळे( सचिव )वंदना अल्हाट ( शिक्षक प्रतिनीधी ) सोजल प्रताप आंभोरे ( विद्यार्थी प्रतिनीधी )अशी ही कार्यकारणी करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत भांगरे,रविंद्र वायकर,संदिप जाधव,युवराज चौधरी,पुरोषोत्तम आंभोरे,संतोष खेंगले उपस्थित होता.

error: Content is protected !!