टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक येथील लंके मार्टचे उद्घाटन मावळचे आमदार सुनिल शेळके व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.गुरुवार दि.२८/१०/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. अगदी लहान दुकाना पासून सुरू केलेला हा व्यवसाय कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या जोरावर लंके यांनी या व्यवसायाच्या कक्षा विस्तारल्या आहेत.नंदाई कॉपम्लेक्स येथे हा उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती राजेंद्र लंके यांनी दिली.

error: Content is protected !!