वडगाव मावळ:
पवळेवाडी.ता. मावळ, जि. पुणे येथे वडगाव मावळ विधी सेवा समिती व वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन,वडगाव मावळ बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
या शिबीरात वडगाव मावळ न्यायालयाचे,सिनियर डिविजन पी.जी.देशमुख साहेब,वडगाव मावळ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी.आर.उम्रेडकरसाहेब,सह न्यायाधीश साहेब, मा.बी. व्ही.बुरांडे साहेब,सह न्यायाधीश मा पल्लवी .एम. सूर्यवंशी साहेब, सह दिवाणी न्यायाधीश मा. एस पाटील साहेब,सह न्यायाधीश मा. एम.ए. के.शेख साहेब, मा. एस.जे कातकर साहेब यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
ॲड सौ मोनाली कुलकर्णी शेलार मॅडम यांचे स्त्री भ्रूनहत्याप्रकरणी तर ॲड सुधीर भोंगाडे सर हे मामलतदार कोर्ट ॲक्ट व पांदन रस्ता साखळी रस्तेविषयक आणि,सौ. डॉ.स्मिता पालवे जाधवर ह्या शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले …
[अॅड . सोमनाथ पवळे यांच्या प्रयत्नातून सदरील शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कल्हाट – पवळेवाडी मधील ग्रामस्त उपस्थित होते
यामध्ये अध्यक्ष दिगंबर आगिवले मा . सरपंच जालिंदर पवळे ,मा .सरपंच रवि पवार , मा. उपसरपंच युवराज पवळे ,अध्यक्ष – गोपाळ पवळे , पोलिस पाटिल शिवाजी कराळे , शंकर पवळे , दिनेश पवळे , संजयपवळे , दामु खापे , बाळू पवळे ‘ गेणु पवळे ,जितेंद्र पवळे , ऋषी पवळे , योगेश पवळे , समाधान पवळे , आदी तसेच गावातील महिला व ग्रामस्थ यांची उपस्थिती होते.

error: Content is protected !!