वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके यांना वाढदिवसानिमित्त त्यांची सुंदर छबी असलेले चित्र रेखाटून त्यांना भेट देण्यात आली.
सहारा सोशल फाउंडेशनच्या वतीने ही भेट देण्यात आली. फाऊंडेशनचे संचालक व प्रसिद्ध चित्रकार नंदू शिंदे यांनी स्केच पेन्सिलच्या सहाय्याने अवघ्या १५ मिनिटात ही पेंटींग केले.
सहाराचे विजय जगताप व नंदू शिंदे यांनी भेट घेऊन
आमदार शेळके यांना ही फ्रेम भेट दिली.मावळात कुसवली येथे सुरू केलेल्या निराधार आजी आजोबासाठी असलेल्या वृध्दाश्रमाच्या कामकाजाची माहिती त्यांनी जाणून घेतली.

error: Content is protected !!