मुंबई:
मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुनिल(आण्णा) शेळके युवा मंच व राम कृष्ण हरी भजन मंडळ वर्सोवा यांच्या वतीने मोफत यांच्या वतीने वर्सोवा येथे कोरोना लसीकरण मोहीम अभियान राबविण्यात आले.परिसरातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेतला.
यावेळी अजय कौल ,प्रशांत काशिद यांचे सहकार्य लाभले.आमदार सुनिल शेळके युवा मंचचे सदस्य किरण देशमुख, विकास कांबळे, गणेश बोंबले ,संतोष देशमुख विलास कल्हाटकर, राजाभाऊ आगिवले ,लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके युवा मंचाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले असून वर्सोवातील नागरिकांनी आमदार शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!