सोमाटणे:
डोणे येथे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक ,पेन,खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी सरपंच मनोज येवले ,.उपाध्यक्ष संजय कारके,चंद्रकांत चांदेकर अध्यक्ष,.उपसरपंच पोपट वाडेकर ,सदस्य नामदेव सुतार, सदस्य सुनिल घारे , युवा नेते बाळु घारे सखाराम आरूटे , छबुराव वाडेकर, बबन शिंदे, किसन वाडेकर, प्रकाश चांदेकर, संदिप लांडगे, नथु कारके, मल्हारी खिलारे,संस्थापक एकता प्रतिष्ठाण बाळासाहेब घारे, बाबुराव खूराशे, विजय कारके शिक्षक
शिक्षिका, विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन एकता प्रतिष्ठाण चे अध्यक्ष योगेश कारके यांनी केले. आभार घोलप सर यांनी मानले.

error: Content is protected !!