
टाकवे बुद्रुक:
मावळ तालुका मनसेचे उपाध्यक्ष संतोष शंकर मोधळे तसेच संतोष भाऊ मोधळे युवा मंच यांच्या माध्यमातून आंदर मावळ मधील महिलांना देवदर्शन यात्रा घडवून आणली.
आई एकविरा देवी कार्ला , तिर्थक्षेत्र भंडारा , देहु , आळंदी दर्शन यात्रा करण्यात आली.
यावेळी ह.भ.प. काळुराम महाराज घाग व सामाजिक कार्यकर्ते बंडु लष्करी, रोहीदास मोधळे,काळुराम शिवेकर, प्रशांत कावडे, आनंद तुर्डे व आंदर मावळातील आनेक महीलांनी देवदर्शनाचा लाभ घेतला.
- पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
- कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन - वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
- भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप



