
तळेगाव स्टेशन:
निगडे येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम (बापू) कदम, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल.
यावेळी खादी ग्रामोद्योगचे उपाध्यक्ष गणेश भांगरे, सरपंच सविता भांगरे, उपसरपंच रामदास चव्हाण, नथूभाऊ थरकुडे, चंद्रकांत करपे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी भांगरे, गणेश भांगरे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युवा संघटक प्रवीण साळवे, अविनाश पवार, नानेशवर साळवे, उत्तम शिंदे, राहूल साळवे, बबन साळवे, अक्षय साळवे, सुरज सोनवणे गणेश साळवे, सुनिल साळवे उपस्थित होते. नवनिर्वाचित शालेय समितीचे सदस्य शलाका साळवे यांचा सन्मान करण्यात आला.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



