वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
बुधवार दि. २०ला रोजी सायंकाळी पाच वाजता वडगाव मावळ पोलीस स्टेशन शेजारी ही जाहीर सभा होणार आहे. तालुक्यातील मावळ सर्व पदाधिकारी व
कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
.

error: Content is protected !!