टाकवे बुद्रुक:
आमदार सुनील शेळके यांच्या विकास निधीतून मुख्यरस्ता पासून नागाथली गावातील जोडरस्ताचे कॉक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शंकरराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मावळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष नारायण ठाकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस आंदर मावळ अध्यक्ष मारुती असवले ,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष शिवाजी असवले, जेष्ठ नेते दत्तात्रय दाभाडे कृ उ बा समिती सदस्य ,शांताराम लष्करी , नवनाथ पडवळ ,डाहूली सरपंच नामदेव शेलार, पांडूरंग कोयते, भोयरे सरपंच बळीराम भोईरकर, कुसवली सरपंचचंद्रभागा दाते, वडेश्वर सरपंच रवि हेमाडे उपसरपंच संगिता खांडभोर जि प गट अध्यक्ष नवनाथ पडवळ,आंदर मावळ युवक अध्यक्ष सुधीर आलम, सदस्य अनिकेत कदम,अनिता ठाकर ,सिद्धार्थ भालेराव, सुदामराव आलम ,शरद खडके, अनिकेत आंबेक,र बाळू दाते उपस्थित होते.
मावळ तालुका दिंडी समाज सचिव विकास महाराज खांडभोर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, प्रदिर्घ कालावधी नंतर नागाथली ग्रामस्थांना एवढा मोठा निधी रस्त्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल जनसेवक आमदार शेळके यांचे आभार देवास्थान समिती अध्यक्ष राजु खांडभोर यांनी ग्रामस्थांचे वतीने मनोगतून व्यक्त केले. मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य मारुती खांडभोर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!