टाकवे बुद्रुक:येथील भैरवनाथ मंदीरात विहिंप बजरंग दल व दुर्गावाहिनी तर्फे दुर्गाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला.
आश्विन शुद्ध अष्टमी १९९१ साली दुर्गावाहिनीची स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णा असवले होत्या. प्रतिक्षा जाधव व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन शस्त्र पूजन प्रतिमा पुजन करण्यात आले.
दुर्गाष्टमीचा दिवस त्यानिमित्त शिवव्याख्याते बाळा खांडभोर व सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष सदानंद पिलाणे यांनी उपस्थित माता-भगिनींना नारी शक्ती , दुर्गावाहिनी कार्य,लव जिहाद यावर खुप उत्तम असे मार्गदर्शन केले , तसेच टाकवे ग्रा पं सदस्या संध्या असवले,ज्योति आंबेकर यांनी ही उपस्थितांना महिला सशक्तिकरणावर मार्गदर्शन केले.टाकवे येथीलडॉ शीतल आवटे (आरोग्यसेवा) ,हेमाताई जांभुळकर (आशासेविका) ,कु.वेदांगी नारायण असवले (उच्चशक्षित),भामाबाई जगताप (ग्रा पं कर्मचारी),जिजाबाई मोढवे (आदर्शमाता) ,रत्नाबाई वाघमारे (आदर्शमाता) ,सिद्धी लष्करी (प्रवचन भजन),मंगल खोडे (अंगणवाडी सेविका) ,वैशाली ननवरे (LIC Health incurance ) यांना सन्मानित करण्यात आल
सिद्धी लष्करी यांनी सर्वांना आवाहन केले .स्वसंरक्षणार्थ आपण ही दुर्गावाहिनी मधे सहभागी होऊन व्हावे.
यावेळी विश्व हिंदू परिषद भिमाशंकर (पुणे ग्रामीण जिल्हा) जिल्हासहमंत्री महेंद्र असवले, बजरंग दल संयोजक निखील भांगरे,तानाजी असवले,योगेश गुनाट,अक्षय काटकर,अमित असवले,विशाल सरकार,अदिनाथ धामनकर विशाल जगताप
सिद्धी असवले वैष्णवी कालेकर,चंदना जगताप,वेदांती पिलाणे,घोषना असवले,याचा सहभाग लाभला. सुत्रसंचलन तृप्ती असवले व प्रस्ताविक भावना असवले यांनी केले. आभार रविंद्र असवले यांनी मानले.

error: Content is protected !!