टाकवे बुद्रुक:
राजपुरी येथील प्रगतशील शेतकरी व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त गुलाब विठ्ठल शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे. पोलीस पाटील योगेश गुलाब शिंदे, दिनेश गुलाब शिंदे त्यांचे पुत्र असून अंगणवाडी कार्यकर्ता अनिता गणेश लामगण,बारकाबाई गबळू पवळे त्यांच्या कन्या होत.

error: Content is protected !!