टाकवे बुद्रुक:
येथे श्री वरद विनायक डायग्नोस्टीक सेंटर या सोनोग्राफी, डिजीटल एक्स-रे आणि पॅथोलॅबचे उद्घाटन शुक्रवार दि.१५ रोजी डॉ. सुनिल सोहनलाल बाफना,वरिष्ठ वैद्यकीय व्यावसायिकअध्यक्ष – श्री. सोहनलाल हिराचंद्र बाफना ट्रस्ट,श्री. भैरवनाथ ग्रामीण सहकारी पतसंस्था यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
डॉ. सुहास जमदाडे, डॉ. सुजित जमदाडे, डॉ. श्रेयस टोपे, डॉ. कृपा टोपे,डॉ. सुहास राउत,डॉ. जयश्री राउत, श्री. अमित सुद, सौ. मिताली सुद, डॉ. शरद सोनटक्के
डॉ. माणिक नेसकर,डॉ. संग्राम देशमुख ,डॉ. सुनिल औटी,डॉ. बी. एस पवार, डॉ. अमित पाटील, डॉ. पंकज सुरळकर,डॉ. रवि अनुशे,डॉ. सुकेशनी बुधे उपस्थित राहणार आहेत.
या डायग्नोस्टिक सेंटरच्या सुविधेमुळे आंदर मावळातील नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहे. अत्यावश्यक तपासणी करण्याचे हे नजीक ठिकाण आंदर मावळातील जनतेला मिळणार आहे.

error: Content is protected !!