
टाकवे बुद्रुक:
येथे ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने मोफत स्त्री रोग व वंध्यत्व निवारण शिबीराचे बुधवार दि.13/10/21.रोजी टाकवे बुद्रुक येथे होणार असून महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच भूषण असवले यांनी केले.
ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक हद्दीतील गावातील ( टाकवे फळणे बेलज ) सर्व महिलांनसाठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत स्त्री रोग व वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे महत्व म्हणजे डॉक्टर माधुरी रॉय USA रिटर्न fertility gynaecology and test tube baby specialist आहेत. डॉक्टर रॉय मॅडम स्वतः टाकवे बुद्रुक याठिकाणी आपल्या गावामध्ये येऊन महिलांना मार्गदर्शन करणार आहेत
सदर शिबिरात गावातील सर्व महिलांनी उपस्थितीत राहुन शिबिराचा मोफत लाभ घ्यावा आशी विनंती ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक कडून करण्यात आलेली आहे.
•कार्यक्रमाचे ठिकाण – टाकवे ग्रुप ग्रामपंचायत सभागृह
• कार्यक्रमाचा दिनांक 13 -10-21. बुधवारी वेळ दुपारी १२:०० ते ४ वाजेपर्यंत.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




