- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध

कामशेत:
कामशेत येथील महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसऱ्या दिवाळीच्या सणात आपणास अनेक आकर्षक बक्षिसांची लय लूट करता येणार आहे. मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक च्या दालनात टीव्ही ,फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल ,होम थिएटर या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
महावीरने लकी ड्रॉ कूपन योजना आणली आहे. या योजनेतून भाग्यशाली विजेत्यास मिळणार आहे दुचाकी वाहन. सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील आशा माफक दरात महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध आहे.
दोन महिन्यातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद पाहता महावीर ने आपल्या ग्राहकांसाठी स्मार्ट टीव्ही सह अनेक नामांकित कंपन्यांचे वस्तू उधारीवर विक्रीसाठी ठेवल्या आहेत .अशी नामी संधी आपणास इतर कुठेही मिळणार नाही.जी संधी महावीर ने उपलब्ध करून दिली आहे. महावीर इलेक्ट्रॉनिक्स आता तुम्हाला सगळ्यात जास्त डिस्काउंट म्हणजे 65 टक्के डिस्काउंट देणार आहे.
युवियाच्या आय.एफ.बी.प्रॉडक्ट वरती 65 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.
सॅमसंग वरती 50% डिस्काउंट,सोनी वरती 40% डिस्काउंट,50% डिस्काउंट व आयएफबी मशीन वरती 20% डिस्काउंट असून त्यावरती लकी ड्रॉ सुद्धा आहे. आणि लकी ड्रॉ मध्ये टुविलर गाडी मिळणार व तसेच कॉम्प्युटर फ्री मिळणार आणि प्रत्येक कस्टमरला आकर्षक भेटवस्तू मिळणार त्वरित करा. बजाज फायनान्स सुद्धा उपलब्ध आहे .लवकर करा आजच बुक करा असे आवाहन महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे परेश मुथा यांनी केले.