वडगाव मावळ:
वडगाव मावळ:
आठ दिवसात गुणवत्तेवर निकाल न दिल्यास तहसीलदार कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा कोंडीवडे येथील अतुल तुकाराम चोपडे पाटील या शेतकऱ्यांनी दिला आहे. मावळ तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना या आशयाचे निवेदन देऊन चोपडे यांनी ही मागणी केली.
सरकार दरबारी रेंगाळलेल्या कामाचा निकाल न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा चोपडे यांनी यांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये लाव लावण्या बाबत दिला आहे. मिळकतीत नाव लावण्यासाठी चोपडे यांनी शासन दरबारी अर्ज दाखल केला होता, त्यास विलंब होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
फेरफार क्रमांक 853 अन्वये एकूमॅची वारस नोंद करणे बाबत झाल्या शर्तभंग कारवाई करणे साठी चोपडे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. न्याय मिळत नसेल तर आत्मदहन शिवाय पर्याय नाही.म्हणून मी या निवेदनाद्वारे आपणास कळवल्या असल्याचे चोपडे यांनी तहसीलदार बर्गे यांच्या निदर्शनास आणून दिले .
चोपडे यांनी दिलेल्या अर्जावर यापूर्वीच कार्यवाही होणे अपेक्षित होते .परंतु शासकिय विभागातील हे प्रकरण वर्षभरापेक्षा जास्त दिवस रेंगाळत राहिल्याने हा निर्णय घेतल्याचा निर्णय चोपडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालय, तहसीलदार कार्यालय, महसूल शाखा ,संबंधित पोलीस स्टेशन ,आरोग्य विभाग या सर्वांना याबाबतची कल्पना दिली असल्याचे चोपडे यांनी या अर्जात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात क्रमांक टी एन सी 793 96 दिनांक 1 ऑक्टोबर 2019 गाव नायगाव येथील गट नंबर 370 ,371 ,372 या जमिनी शेतकरी असल्याचा पुरावा न देता शेकडो एकर जमीन जीसी दांडेकर मशीन वर्क्स लिमिटेड व रमेश शांतीलाल मोदी, देवेंद्र हस्तीमल शर्मा यांनी शेत जमीन खरेदी केली.
अशा जमिनींची चौकशी करून तुकडा बंदी कायदा कुळ कायदा कायदा कलम 63 व मुंबई कुळ कायदा प्रमाणे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्ते पासून कायद्यानुसार वंचित करू नये अशी तरतूद आहे .तसेच मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्क कडून मोठा आहे. कारण तो मानवी हक्क आहे ,मला योग्य न्याय मिळवून द्या अशी अपेक्षा चोपडे यांनी या निवेदनातून केली आहे करण्याचा इशारा कोंडीवडे येथील अतुल तुकाराम चोपडे पाटील या शेतकऱ्यांनी दिला आहे. मावळ तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना या आशयाचे निवेदन देऊन चोपडे यांनी ही मागणी केली.
सरकार दरबारी रेंगाळलेल्या कामाचा निकाल न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा चोपडे यांनी यांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये लाव लावण्या बाबत दिला आहे. मिळकतीत नाव लावण्यासाठी चोपडे यांनी शासन दरबारी अर्ज दाखल केला होता, त्यास विलंब होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
फेरफार क्रमांक 853 अन्वये एकूमॅची वारस नोंद करणे बाबत झाल्या शर्तभंग कारवाई करणे साठी चोपडे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. न्याय मिळत नसेल तर आत्मदहन शिवाय पर्याय नाही.म्हणून मी या निवेदनाद्वारे आपणास कळवल्या असल्याचे चोपडे यांनी तहसीलदार बर्गे यांच्या निदर्शनास आणून दिले .
चोपडे यांनी दिलेल्या अर्जावर यापूर्वीच कार्यवाही होणे अपेक्षित होते .परंतु शासकिय विभागातील हे प्रकरण वर्षभरापेक्षा जास्त दिवस रेंगाळत राहिल्याने हा निर्णय घेतल्याचा निर्णय चोपडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालय, तहसीलदार कार्यालय, महसूल शाखा ,संबंधित पोलीस स्टेशन ,आरोग्य विभाग या सर्वांना याबाबतची कल्पना दिली असल्याचे चोपडे यांनी या अर्जात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात क्रमांक टी एन सी 793 96 दिनांक 1 ऑक्टोबर 2019 गाव नायगाव येथील गट नंबर 370 ,371 ,372 या जमिनी शेतकरी असल्याचा पुरावा न देता शेकडो एकर जमीन जीसी दांडेकर मशीन वर्क्स लिमिटेड व रमेश शांतीलाल मोदी, देवेंद्र हस्तीमल शर्मा यांनी शेत जमीन खरेदी केली.
अशा जमिनींची चौकशी करून तुकडा बंदी कायदा कुळ कायदा कायदा कलम 63 व मुंबई कुळ कायदा प्रमाणे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्ते पासून कायद्यानुसार वंचित करू नये अशी तरतूद आहे .तसेच मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्क कडून मोठा आहे. कारण तो मानवी हक्क आहे ,मला योग्य न्याय मिळवून द्या अशी अपेक्षा चोपडे यांनी या निवेदनातून केली आहे

error: Content is protected !!