
टाकवे बुद्रुक:
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला टाकवे बुद्रुक परिसरात प्रतिसाद मिळाला. शहरातील अत्यावश्यक सेवा असलेल्या सर्व आस्थापना सुरू होत्या. लहान-मोठी दुकानातील व्यवहार बंद ठेऊन काही दुकाने सकाळपासून बंद होती.काही दुकानात अर्धे शटर उघडे ठेवून व्यवहार सुरू होते. टाकवे ग्रामस्थांकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.बंदला अवाहन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ अध्यक्ष मारूती असवले सरपंच भूषण असवले, उपसरपंच ऋषिकेश शिंदे ,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल असवले,योगेश मोढवे,दशरथ कोठावळे,तुकाराम मालपोटे,दिलीप आंबेकर,गोरख मालपोटे,बबन ओव्हाळ व अन्य गावकरी उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




