
टाकवे बुद्रुक:
कशाळ शालेय व्यवस्थान समितीच्या अध्यक्षपदी माजी आदर्श सरपंच शरद बबन जाधव व उपाध्यक्षपदी रामकृष्ण बारकु जाधव यांची निवड करण्यात आली. शालेय व्यवस्थान समिती सदस्यपदी दिलीप जाधव,काळुराम सखाराम जाधव,वंदना संजय जाधव, वंदना सोमनाथ सुतार,अनिता महेंद्र जाधव,नाजुका भाऊसो.जाधव,तेजल करण जाधव यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष शरद जाधव म्हणाले,” ग्रामविकासात शाळेच्या विकासाचे महत्व अधोरेखित आहे. गाव पातळीवर काम करताना शाळेचा सर्वागीण विकास डोळया समोर ठेवून केलेल्या कामाने कशाळची जिल्हा परिषद शाळा नावारूपाला आली आहे.यात अधिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर




