माळवाडी:
पॕन इंडिया जनजागृती व व्याप्ती मोहिम अंतर्गत नियोजित कार्यक्रमाप्रमाने मावळ तालुका विधी सेवा प्राधिकरण व वडगाव मावळ बार असोसिएशन व वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असो.यांच्या संयुक्त विद्यमाने माळवाडी येथे कायदेविषयक शिबिराचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ॲड. नामदेवराव दाभाडे ॲड प्रताप शेलार,ॲड. घनश्याम दाभाडे ,ॲड. रमेश दाभाडे ,यांनी आयोजन केले होते. कायदेविषयक शिबीरामध्ये वडगाव मावळ न्यायालयाचे मा. वरिष्ठ न्यायाधीश प्र.गो.देशमुख ,मुख्य न्यायाधीश,मा.सी आर उम्रेडकर, एस. जे. कातकर , बी. व्ही.बुरांडे ,यांनी मार्गदर्शन केले.
वडगाव मावळ बार असो.सदस्य ॲड रेश्मा कराळे,सायबर क्राईम कायदा या विषयावर ॲड.रुपाली सातकर व ग्रामपंचायत अधिनियम १९५८ या कायद्यावर ॲड.मनोहर जोशी यांनी मार्गदर्शन केले . स्ञीभ्रुण हत्या प्रतिबंध कायदा या विषयावर ॲड.ज्योस्ना मांडेकर,ॲड अश्विनी ढाकोळ,ॲड जयश्री शितोळे,ॲड रेश्मा कराळे,ॲड.मृणाल पवार, ॲड.योगिता पानसरे ॲड शिवानी गराडे,ॲड नेहा बुटाला,अवंतीका सातकर,सिध्दी दांगट,ॲड येवले मॕडम ,यांनी पथनाट्य सादर केले. वडगाव मावळ कोर्टमधील ज्येष्ठ सिनियर वकील ॲड. रवींद्र दाभाडे,ॲड शिवाजीराव मोरे,ॲड अध्यक्ष ॲड तुकाराम काटे,अध्यक्ष ॲड विठ्ठल पिंपळे, उपाध्यक्ष ॲड सुरेंद्र दाभाडे, उपाध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे,उपाध्यक्ष ॲड
धनंजय कोद्रे,सचिव ॲड. महेंद्र खांदवे,ॲड.मच्छिंद्र घोजगे, राम शहाणे,ॲड .प्रताप मेरुकर ॲड. रामदास नाणेकर,ॲड.गणेश जगताप,ॲड.हिरामण जाधव,ॲड. देविदास मराठे, ॲड नितीन पवार,ॲड ओंकार आर्ते,ॲड चेतन जाधव,ॲड .अविनाश पवार, ॲड. शैलेश पडवळ,ॲड .सोपानराव कराळे,प्रशांत दाभाडे, ॲड. तेजस दाभाडे,ॲड.हर्षवर्धन दाभाडे,ॲड.निखिल बोडके,ॲड धनेश पटेकर,ॲड .रिहाज तांबोळी,ॲड. अक्षय भोजने,ॲड.पवन भंडारी,ॲड विक्रांत नवघणे,ॲड. विश्वनाथ जाधव,ॲड आकाश ढोरे,ॲड .येवले,ॲड. विजया अमोल दाभाडे, ॲड.प्रिया काकडे अक्षदा दाभाडे ,संतोष गाडे,किरण घारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन वडगाव बारचे सदस्य ॲड.अमोल दाभाडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन लिगल प्रॅक्टिशनर्स असो.सचिव ॲड. सुधीर भोंगाडे व माळवाडी गावचे वतीने विद्यमान उपसरपंच सुनिल नाना भोंगाडे यांनी सर्व न्यायाधीश व त्यांच्या समवेत आलेले वडगाव मावळ कोर्टमधील सर्व सिनियर ज्युनियर वकील बंधू भगिनी महिला वर्ग तरुण सर्व ग्रामस्थांचे आभार त्यांनी मानले.या कार्यक्रमाला माळवाडी गावातील ज्येष्ठ बांधव, सर्व आजी माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व महिला भगिनी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!