
टाकवे बुद्रुक:
आपली दुचाकी लाॅक केली ना, आपण घरासमोर पार्क केलेली बाईक लाॅक करीत नसाल तर लाॅक करा कारण दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे.
टाकवे बुद्रुक येथुन श्री.सुर्युकांत वसुदेव मोढवे यांची स्पेलंडर**ही दुचाकी घरासमोरुन चोरीला गेली आहे.तिचा गाडी नंबर आहे MH 14 BN5055 हिची चोरी झाली. आढळून आल्यास संपर्क साधावा. मो .न.9604247222 नवनाथ मोढवे या क्रमांकावर संपर्क साधावा असे मोढवे पाटील परिवाराने केले आहे.
दुचाकी चारचाकी वाहने घरासमोरून चोरीचे ही पहिली घटना नाही. अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. अशा घटनांनी मोठे नुकसान होत आहे. कोणाचे घर फोडून चोरी करायची.दुकाने,टपरी याचे कुलूप तोडून चोरी करायची असे सर्रास प्रकार खेडोपाडी होऊ लागला आहे. यावर वेळीच बंधन घालणे आवश्यक आहे. गावाच्या वेशीवर लावलेले सीसीटीव्ही शोभे पुरते नसावेत अशी तक्रार होत आहे. केवळ सिसीटिव्हीने आपण सुरक्षित राहू असा भ्रम नको,दिवसभरात कोण कोण टेहळणी करीत आहे याकडे लक्ष असणे आवश्यक आहे नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत असून ग्रामसूरक्षा दल अॅक्टिव्ह करावे लागेल.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




