कामशेत:
उकसान येथील जुन्या पिढीतील मुगाबाई प्रभाकर शिंदे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले,दोन मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. राजेंद्र प्रभाकर शिंदे,अरूण प्रभाकर शिंदे ,दिलीप प्रभाकर शिंदे,,बाळू प्रभाकर शिंदे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!