टाकवे बुद्रुक:
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत सातबारा वितरण येथील तलाठी कार्यालय येथे सकाळी अकरा वाजल्यापासून फक्त कृषिक शेतीचे सातबाराचे वितरण करण्यात आले.
या वेळी कोंडीबा असवले, बळीराम कालेकर,महादु कुटे, दत्ता असवले, बबन असवले, खंडू शिंदे, शांताराम गुनाट, महादू गुनाट,रवींद्र जगताप,दत्तात्रय असवले, तुकाराम असवले, बाळू असवले, नंदू पिंगळे, तानाजी गुनाट, बाळू आंबेकर, तुकाराम कोंद्रे, सागर कोंडे, सदाशिव जांभूळकर, कोतवाल बाबाजी असवले, तलाठी जी.यु. पोतदार, पोलीस पाटील अतुल असवले, सरपंच भूषण असवले, उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, माजी उपसरपंच व सदस्य अविनाश असवले, सोमनाथ असवले संतू दगडे शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!