
कामशेत :
जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय यांच्या वतीने खांडशी येथे सातबारा वाटप करण्यात आले. सरपंच नवनाथ राणे ,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आखाडे,जनाबाई वाघमारे ,तलाठी साठे भाऊसाहेब ,कोतवाल संजय कांबळे,कर्मचारी माऊली शिरसट,बाळू राणे ,देवराम राणे ,दगडू गायकवाड ,मारुती राणे,खंडू राणे,भाऊ बबन राणे ,शिवाजी राणे ,सुरेश कुटे,भाऊ शिवराम राणे,पांडुरंग राणे ,दासू डावरे ,सखाराम शिंदे ,अनिकेत राणे ,धोंडू राणे ,सीताराम राणे ,निवृत्ती राणे ,महादू खेगलें, मा सरपंच तुकाराम कुंभार उपस्थित होते.




