
कामशेत :
भारतीय जनता पार्टी,मावळ तालुकातील समर्थ बूथ अभियान बूथ अध्यक्ष सन्मान सोहळा आमदार आशिष शेलार,माजी राज्य मंत्री बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,सभापती ज्योती शिंदे,उपसभापती दत्ताभाऊ शेवाळे,तालुकाध्यक्ष सायली बोत्रे,युवाध्यक्ष संदीप काकडे,भास्कराव म्हाळस्कर,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी,माउली शिंदे,राजाराम शिंदे,सुकन शेठ बाफना,प्रशांत ढोरे,पंचायत समिती माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर,माजी उपसभापती शांताराम कदम,मा.सुवर्णा कुंभार,जिल्हा परिषद सदस्य अलकाताई धानिवले, धनंजय वाडेकर,बाळासाहेब घोटकुले,जितेंद्र बोत्रे,संघटन मंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनील चव्हाण मछिंद्र केदारी,अभिमन्यू शिंदे,अमोल केदारी,सागर शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
मावळ तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक बूथ निहाय समर्थ बूथ सशक्त बूथ अभियान राबविण्यात आले. बूथ अध्यक्षांसह कार्यकारणी करण्यात आली. या कार्यकारणीतील पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागून मोदी सरकारच्या कार्याचा गौरव केला.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




