वडगाव मावळ:
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ३२ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि.२९/०९/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार विदुराजी ऊर्फ नानासाहेब विठोबा नवले यांचे अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्याचे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिली.
https://www.vcsmonline.com/sant-tukaram/ या लिंकवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने सभेस उपस्थित राहून सभेच्या कामकाजात सभासदांना सहभागी होता येणार आहे.

error: Content is protected !!