वडगांव मावळ:
आमदार सुनिल शंकरराव शेळके यांच्या हस्ते 9 X PRIME प्राईम या नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म चे उद्घाटन करण्यात आले .
देशभरातील सर्व निर्मात्यांसाठी आव्हान करण्यात आले आहे की, आपण आपली कोणतीही निर्मिती चित्रपट ,मालिका वेब सिरीज ,शॉर्टफिल्म ,डॉक्युमेंटरी, नाटक , गीत ,व्हिडिओ अल्बम, अल्बम साँग, स्टैंड अप कॉमेडी, केलेले असेल .व ती कुठेही रिलीज झाली नसेल तर आपल्यासाठी एक संधी आहे .
अभिनेते व निर्माते यांची नव्याने येऊ घातलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर योग्य शेअरिंग मोबदल्यासह तुमची कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बरेच होतकरू तरुण आपली कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करतात .परंतु त्यांना त्यांच्या क्षेत्रात काहीच मदत होत नाही. व त्या क्षेत्रातून आपला पाय मागे घ्यायचा निर्णय घेतात .अशा लोकांना त्यांच्या कलेचा भाग समाजापर्यंत पोचविण्यासाठी 9x prime या ott platform ची निर्मिती केेली .
विशेष म्हणजे या ॲपचे निर्माते विलास शांताराम चोरगे व शंकर संतोष सातपुते हे आपल्या मावळ तालुक्‍यातील आहेत. वीर मोशन पिक्चर निर्मित किप सायलेन्स द फोल्ड मिस्ट्री हा हिंदी horror सिनेमा प्रेक्षकांना २७ सप्टेंबर रोजी 9x prime या ott app वर free मध्ये बघायला मिळणार आहे.
या सिनेमाची निर्मिती व कथा लेखन शंकर सातपुते यांनी केली .दिग्दर्शन विलास चोरघे यांनी केले आहे. मुख्य म्हणजे चित्रीकरण मावळ भागातील आहे .चित्रपटाचे टीजर, व पोस्टर नुकतेच 9x prime app*वर रिलीज करण्यात आले आहे.googl palystore ला जाऊन ,आजच 9x prime app install करा. व पाहायला विसरू नका किप सायलेन्स द फोल्ड मिस्ट्री…., ….9x prime वर असे आवाहन निर्मात्या मार्फत करण्यात आले आहे. अभिमानास्पद बाब ही आहे मावळ तालुक्यातील तरुणांचे हिंदी चित्रपट सृष्टीकडे पदार्पण होत आहे. युवा नेते नारायण मालपोटे, सुजित सातकर उपस्थित होते.

error: Content is protected !!