टाकवे बुद्रुक:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदर मावळ विभागाची आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा माऊ येथे संपन्न झाला.
मावळ तालुका मनसे शेतकरी संघटना अध्यक्ष पांडुरंग असवले व मावळ तालुका मनसे उपाध्यक्ष संतोष मोधळे याच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.यावेळी आंदर मावळ विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड रविंद्र गारूडकर (अध्यक्ष पुणे जिल्हा), सचिन भांडवलकर (अध्यक्ष रस्ते आस्थापना व साधन-सुविधा,पुणे जिल्हा), रुपेश म्हाळस्कर (अध्यक्ष मावळ तालुका), हेमंत संभूस( सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्रवक्ते), अनिल वरघडे ( पुणे जिल्हा रस्ता अस्थापना), संजय शिंदे (सचिव मावळ तालुका), बबन आलम (विभाग अध्यक्ष आंदर मावळ), तुकाराम घाग(उप विभाग अध्यक्ष आंदर मावळ), संतोष कल्हाटकर (उप विभाग अध्यक्ष), विकास आलम(मनसे वि.से.अध्यक्ष),दत्ता तुर्डे(मनसे वि.से.अधक्ष), किरण नलवडे (मनसे जनहित कक्ष तळेगाव शहर अध्यक्ष), अशोक कुटे(मनसे उपाध्यक्ष मावळ तालुका), रामदास येवले(मनसे पदाधिकारी), भरत बोडके(मनसे पदाधिकारी) अरुण शिंदे(मनसे पदाधिकारी),संदीप पोटफोडे(मनसे पदाधिकारी), संग्राम भानुसगरे(मनसे पदाधिकारी), मोजेस दास(मनसे पदाधिकारी), निवृत्ती यादव(शाखा अध्यक्ष कल्हाट),सोमनाथ आडिवळे(शाखा अध्यक्ष भोयरे), बाळासाहेब मोधळे(शाखा अध्यक्ष अनसुटे), सुभाष करवंदे (शाखा अध्यक्ष कुणे), प्रतीक भालके(मनसे शाखा अध्यक्ष माळेगाव खुर्द), सोपान ढोंगे(शाखा अध्यक्ष मेठलवाडी) दत्ता घुडे(शाखा अध्यक्ष निळशी) विलास देशमुख (शाखा अध्यक्ष खांडी), सखाराम सावंत(शाखा अध्यक्ष बेंदेवाडी) नवनाथ जांभूळकर(शाखा अध्यक्ष जांभूळ), सोमनाथ जांभूळकर, विठ्ठल शिवेकर, कैलास गराडे, भानुदास मोधळे, मुकुंद टाकळकर, प्रकाश घाग,कैलास एरंडे, पांडुरंग करवंदे, रमेश करवंदे, विश्वनाथ कल्हाटकर नवनाथ मेठल, विकास थरकुडे,नागेश चतुर, सुभाष मोधळे, शांताराम मोधळे, अवि जांभूळक उपस्थित होते. आंदर मावळ विभागातील सर्व आजी माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!