वडगाव मावळ:
साते येथील राम बंडू आगळमे (वय६०) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात.पत्नी, दोन भाऊ दोन बहिणी, एक मुलगा, तीन मुली. पुतणे नातवंडे पतवंडे अस परिवार होत .
सामाजिक कार्यकर्ते योगेश राम आगळमे हे त्यांचे पुत्र, सातेगावचे माजी सरपंच प्रकाश शंकर आगळमे हे त्यांचे पुतणे, टाकवे गावचे युवा उद्योजक बाबाजी चिंधू घोजगे हे त्यांचे जावई होत.

error: Content is protected !!