कामशेत:
माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट वतीने कोमल आणि लक्ष्मण या दिव्यांगांचा विवाह बौद्धचार्य अमर चौरे संस्थापक अध्यक्ष आणि मावळ तालुका अध्यक्ष मंगल चौरे यांनी घडवून आणला. या विवाह सोहळ्याचा कुंकुमतिलक झाला.
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विवाह जमविणारी एकमेव नोंदणीकृत विवाह संस्था म्हणजेच अमर चौरे यांची माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य .
रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामशेत ऑफिस मध्ये विवाह नाव नोंदणी चालू आहे .
सर्व समाजाची नावनोंदणी केली जाते व हमखास लग्न जुळणारी विश्वसनीय संस्था म्हणजेच माय रमाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रमाई वधू वर सुचक केंद्र.
अविवाहित व विवाहित डॉक्टर ,वकील, इंजिनिअरिंग, सरकारी निमसरकारी व इतर मधील ही घटस्फोटीत व विधुर ,अपंग ,अनाथ, मतिमंद ,अंध याच्या रेशीमगाठी येथे जुळतात. अधिक माहितीसाठी: 9225771257 क्रमांकावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!