टाकवे बुद्रुक:
कै. नानाभाऊ धोंडिबा शेलार व कै. सखुबाई नानाभाऊ शेलार यांच्या पुण्यस्मरण सोहळया निमित्त प्रवचन सेवेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २९/०९/२०२१ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. अॅड शंकर महाराज शेवाळे यांचे प्रवचन होणार असल्याची माहिती डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेवराव शेलार यांनी दिली.

error: Content is protected !!