
कामशेत:
ओपो विवो सॅमसंग या बॅण्डेड कंपनीच्या मोबाईल मिळणार आहे सर्वात जास्त डिस्काउंट आणि २९९९ रुपये किमतीचे ब्लूट्यूश मिळावा अशी खास ऑफर महावीर इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या ग्राहकांसाठी खुली केली आहे.
जुना मोबाईल दया आणि या बॅण्डेड कंपनीचा मोबाईल एक्सेंज ऑफर मध्ये घेऊन जा. या शिवाय ७९९ रुपयाच्या पुढे मिळणार आहे.हा बटण मोबाईल फोन असून त्यात ड्युल सीमकार्ड,मेमरी कार्ड असणार आहे. यावर चार्जर मिळणार आहे.
आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी हा मोबाईल आपल्या अगदी चार्जरच्या किमतीत मिळेल असा दावा महावीर इलेक्ट्रॉनिक्सने केला आहे. आजच्या महागाईत चार्जरची किमतीत मोबाईल मिळण्याचे एकमेव दालन आहे.
बॅण्डेड कंपनीचा हा मोबाईल घेण्यासाठी आपल्याला महावीर मध्ये सूरू केले आहे महावीर इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या दालनातील सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या सेवेसाठी स्वतःचे सर्व्हिस स्टेशन सूरू केले असून फक्त एका काॅलवर आपणासाठी या सगळ्या सुविधा उपलब्ध आहे.
७२१८४४०००२ ,९६५७५३६५५२ हे सर्व्हिस सेवेचे नंबर असून ऑनलाईन माहितीसाठी ९८२२६६०२५१ ,९९२२५५७१९३ या नंबरवर संपर्क साधून आपणास इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या खरेदीसाठी मोफत सल्ला देणार आहे. या शिवाय महावीरच्या या पुढे सुरू होणा-या सगळ्या खास ऑफरची माहिती आपणास या क्रमांकावर मिळणार आहे.
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप




