पुणे:
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकच्या सभागृहात पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी भारती शेवाळे यांची निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालिका वर्षा शिवले, पुणे जिल्हा निरीक्षक कविता आल्हाट, रायगड जिल्हा निरीक्षक अॕड .रुपाली दाभाडे, मावळ तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत तसेच सर्व महिला तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष उपस्थित होत्या.

error: Content is protected !!