- पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
- कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन - वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
- भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
कामशेत :
आशियातील सर्वात ब्रॅण्डेड कंपनी असलेल्या सोनी व सॅमसंग कंपनीचे आजच स्मार्ट अँन्ड्राँईड टिव्ही घरी घेऊन जा. यावर मिळणार आहे आपल्याला मोठी सवलत. ४० इंची व त्या पुढील स्मार्ट अँन्ड्राँईड टिव्हीवर पंधरा ते चाळीस हजार रुपयांपर्यंत भरघोस डिस्काउंट महावीरने आपल्याला ग्राहकांसाठी दिला आहे.
यासाठी आपल्याला महावीरच्या दालनाला भेट द्यावी लागणार आहे.
आपला आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी कामशेतच्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स च्या दालनाला भेट द्या . आणि मोठ्या डिस्काउंट मध्ये स्मार्ट टिव्ही घेऊन जा,अशी खास ऑफर महावीर इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या ग्राहकांसाठी लाॅच केली आहे.
युविया टिव्हीचे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे येथे खुले झाले आहे. आपल्याला मिळणारच आहे. सोनी सॅमसंग टिव्हीवर मोठी सूटची सवलत दिली जात आहे. आपल्याला स्मार्ट अँन्ड्राँईड टिव्ही घ्यायचा तर महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जाताना आधारकार्ड,पॅनकार्ड आणि बॅकेचे पासबुक न्यायला विसरू नका.
गरीब,अल्प उत्पन्न धारक, नोकरदारांना सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेता येणार आहेत. त्याही पन्नास टक्के सवलतीच्या दरात.फ्री ऑफरचाही आपल्याला लाभ घेता येणार आहे. महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नानाला येथे जपले जाईल,असा विश्वास महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा व यूविया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ परेश मुथा यांनी दिला.
घरात टिव्ही, फ्रीज असावी ही सर्वसामान्य माणसांची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी हे भव्य दालन आपल दालन आहे ,येथे सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे परेश मुथा म्हणाले.
मोबाईल झाले स्वस्त:
लाॅकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षण वाढले आहे. परिणामी मोबाईलचा वापर वाढला आहे. संपर्काचे उत्तम माध्यम असलेले मोबाईल महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या डिस्काउंट मध्ये उपलब्ध आहे. सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल येथे मिळेल. शिवाय सर्व्हिसची खात्री येथेचे मिळणार आहे.