वडगांव मावळ:
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समीतीचे सभापती बाबुराव वायकर याच्या प्रयत्नातून व यांच्या फंडातून सुमारे ४ कोटी ८१ लाख रूपये निधीतून वडगाव शहरात भव्य व्यापारी संकुलाचा भुमीपुजन समारंभ गुरूवार दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता बाजारपेठ येथे होणार आहे.
आमदार सुनिल शेळके व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या शुभहस्ते भूमीपूजन होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस सह वडगाव शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!