टाकवे बुद्रुक:
ग्रामसेविका नंदा बाबर यांनी इंगळुण ग्रामपंचायतीचा पदभार हाती घेतला.त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. मावळ तालुका उपाध्यक्ष संतोष मोधळे यांनी इंगळुण ग्रामपंचायत कार्यालयात मनसे शुभेच्छा दिल्या,यावेळी अन्य सदस्य उपस्थितीत होते.

error: Content is protected !!