टाकवे बुद्रुक:
माळेगाव खुर्द येथील तान्हूबाई मारूती मेठल(वय) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,मुलगी,सून,जवाई नातवंडे असा परिवार आहे. पोलीस पाटील जालिंदर मेठल त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!